www.navarashtra.com

Published On 5 March 2025 By Mayur Navle 

पुरुषांसारख्या महिला सुद्धा टकल्या का नाही होत?

Pic Credit -   iStock

आपण अनेकदा पाहतो की पुरुषांना टक्कल पडण्याचे प्रमाण जास्त असते.

टक्कल पडणे 

याच्याउलट महिलांमध्ये टक्कल पडण्याचे प्रमाण कमी असते.

महिलांमध्ये ही समस्या कमी

चला आज आपण जाणून घेऊया की पुरुषांसारखे महिला सुद्धा टकल्या  का नाही होत?

नेमके कारण काय?

महिलांमध्ये टेस्टोस्टोरॉनचे प्रमाण कमी असते. तसेच एस्ट्रोजेन (Estrogen) नावाचे हार्मोन जास्त असते जे केसांच्या वाढीस चालना देते.

या हार्मोनचे प्रमाण जास्त

एस्ट्रोजेन (Estrogen) नावाचे हार्मोन जास्त असल्यामुळे महिलांना टक्कल पडत नाही.

म्हणून टक्कल पडत नाही

पुरुषांमध्ये अँड्रोजन (Androgen) चे योग्य प्रमाण असणे महत्वाचे. अन्यथा कमी जास्त अँड्रोजनचे प्रमाण केस गळतीला कारणीभूत ठरेल.

पुरुषांची समस्या 

संतुलित आहार, हिरव्या पालेभाज्या, प्रथिने, आणि जीवनसत्त्वे यामुळे केसांचे आरोग्य टिकून राहते.

योग्य आहार घ्या