Published 2 Jan 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
यामध्ये तुम्हाला ब्लू टिक हे एक फीचर मिळते. समोरच्याने मेसेज वाचला आहे हे त्याद्वारे समजते. आहे
मात्र कधी-कधी मेसेज पाठवल्यावर ब्लू टिक दिसत नाही. असे का होते ते त्यामागची कारणे जाणून घेऊयात.
रिसिव्हरचा फोन बंद असणे किंवा इंटरनेट नसणे यामुळे टिक दिसत नाही.
जर समोरच्या यूजर्सने रीड रिसिप्ट फीचर बंद केले असेल तर ब्लू टिक दिसत नाही.
ग्रुपमध्ये मधील मेसेज सर्वांनी वाचला नसल्यास ब्लू टिक दिसत नाही.
समोरील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असेल तरी देखील ब्लू टिक दिसत नाही. करा
.