Published Sept 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जखम लागल्यामुळे हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो
स्नायू आणि सांधे दुखण्यापासून आराम मिळतो. जखम लवकर बरी होते
इम्युनिटी वाढवण्यासाठीही हळदीचं दूध फायदेशीर आहे. करक्यूमिनमुळे इम्युनिटी वाढते
.
पचनाच्या समस्या कमी होतात. हळदीचं दूध प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही
अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-माइक्रोबियल गुणांमुळे इंफेक्शनपासून संरक्षण होते
चांगली झोप लागण्यासाठीही हळदीचं दूध उत्तम पर्याय आहे
हळदीचं दूध प्यायल्याने ताकद येते, थकवा दूर होतो