Tesla चा अर्थ काय? Elon Musk ने हेच नाव का निवडले?

Automobile

 18 September, 2025

Author: मयूर नवले

सध्या जगभरात इलेक्ट्रिक कारचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

इलेक्ट्रिक कार

Picture Credit: Pinterest

इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे नाव जगप्रसिद्ध आहे.

टेस्ला 

नुकतेच जुलै 2025 मध्ये भारतात Tesla Model Y लाँच झाली आहे.

भारतात एंट्री 

टेस्लाचे नाव स्लोव्हिक ओरिजिनशी जोडलेले आहे. तसेच याचे कनेक्शन युरोपियन देशांशी आहे.

कुठून आले टेस्ला नाव

टेस्ला शब्दाचा अर्थ कुऱ्हाड किंवा कापणारी वस्तू असा आहे.

टेस्लाचा अर्थ काय?

Elon Musk ने टेस्ला हे नाव महान वैज्ञानिक निकोला टेस्ला यांच्या स्मरणार्थ ठेवले आहे.

हेच नाव का?

निकोला टेस्ला हे वीज आणि मोटर टेक्नॉलॉजीचे जनक मानले जातात. 

कोण आहे निकोला टेस्ला