आज संपूर्ण जगात जागतिक पितृदिन साजरा होतं आहे.
Picture Credit: Pexels
अनेकदा वडील आणि मुलीच्या नात्यावर खूप बोलले जाते. हे खूप स्पेशल असते.
वडील आणि मुलीचं नातं खूप स्पेशल का असतं, त्याबद्दल जाणून घेऊयात.
प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा नेहमीच पहिला सुपरहिरो असतो.
मुलींच्या प्रत्येक यशात, अपयशात बाबा तिच्या पाठीशी ठामपणे उभा असतो.
वडील नेहमीच लेकीच्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास ठेवून तिला उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.
जीवनाच्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी बाबाच शिकवतात.
कोणतीही अडचण आली तरी "माझा बाबा आहे ना!" हा विश्वास मुलीला असतो.