प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा Best Friend का असतो?

lifestyle

14 November 2025

Author:  मयुर नवले

प्रत्येक मुलीचं आपल्या वडिलांसोबत एक स्पेशल नातं असतं. 

बाबा 

Picture Credit: Pinterest

चला जाणून घेऊयात, मुलींसाठी त्यांचा बाबा पहिला बेस्ट फ्रेंड का असतो? 

पहिला बेस्ट फ्रेंड

Picture Credit: Pinterest

मुलीचा पहिला हिरो तिचा बाबा असतो. ती लहानपणी ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवते, तो म्हणजे बाबा.

पहिला सुपरहिरो

Picture Credit: Pinterest

बाबा नेहमी मुलीला धाडसाने जगायला शिकवतात. “तू करू शकतेस” हा आत्मविश्वास ते रुजवतात.

निर्भयतेचा आधार 

Picture Credit: Pinterest

बाबांचे प्रेम कधीही बदलत नाही. ते मुलीच्या प्रत्येक सुख-दुःखात तिच्यासोबत उभे राहतात.

निःस्वार्थ प्रेम

Picture Credit: Pinterest

मुलगी कितीही मोठी झाली तरी बाबा तिच्यासाठी सुरक्षिततेची भावना निर्माण करतात. ते तिचा ‘कम्फर्ट झोन’ असतात.

कम्फर्ट झोन 

Picture Credit: Pinterest

बाबा मुलींसोबत लहानसहान खेळ, गमती-जमती आणि मस्करी करत तिचं बालपण अविस्मरणीय बनवतात.

मस्तीचे साथीदार

Picture Credit: Pinterest

यश असो की अपयश, बाबा मुलीच्या प्रत्येक टप्प्यावर तिचा हात कधीही सोडत नाहीत. 

कधीही हात सोडणार नाही 

Picture Credit: Pinterest