Published March 16, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
पहिलं प्रेम हे अत्यंत निरागस आणि प्रेमळ असतं, त्यामुळे त्याचं भावनिक नातं अधिक असतं.
पहिल्यांदाच कोणावर तरी प्रेम करणं, त्यांच्या सहवासात वेळ घालवणं ही एक अविस्मरणीय भावना असते.
पहिल्या प्रेमाशी संबंधित आठवणी मनात खोलवर कोरल्या जातात आणि त्या लहानशा गोष्टीही कायम लक्षात राहतात.
पहिलं प्रेम माणसाच्या विचारसरणीला आकार देतं.
पहिलं प्रेम यशस्वी झालं नाही तर त्याची हुरहुर अधिक खोलवर बसते आणि ते विसरणं आणखीनच कठीण होते.
पहिल्या प्रेमाशी संबंधित ठिकाणं, गाणी, संदेश, भेटवस्तू इत्यादी गोष्टी वारंवार आठवण करून देतात.
पहिलं प्रेम माणसाच्या आयुष्याचा आणि स्वभावाचा एक भाग बनतं, त्यामुळे त्याला विसरणं कठीण जातं.
पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनावर खोलवर कोरला जातो, त्यामुळे काळ कितीही बदलला तरी त्याच्या आठवणी सहज पुसल्या जात नाहीत.