www.navarashtra.com

Published Feb 25  ,  2025

By  Tejas Bhagwat

हिमालय पर्वत हा भारतातील एक मोठा पर्वत आहेत.

Pic Credit -  istockphoto

मात्र हिमालय पर्वतावरुन विमाने का उडत नाहीत? याचे कारण आज जाणून घेऊ.

कारण काय? 

हिमालय पर्वतरांगांमधील वातावरण सतत बदलत राहते.

हवामान बदल

हवेत बदल होत असल्याने प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता असते.

प्रवाशांना त्रास

हिमालय पर्वत जवळपास 29 हजार फुट उंच आहे. त्यामुळे येथून विमाने उडू शकत नाहीत.

जास्त ऊंची

अधिक उंचीवर ऑक्सीजनची कमतरता जाणवते, त्यामुळे प्रवाशांना त्रास होऊ शकतो.

ऑक्सीजनची कमतरता

उंच पर्वतरांग असल्याने त्या ठिकाणी नेव्हीगेशन पर्याय उपलब्ध नाही. विमाने एअर कंट्रोलशी संपर्क करू शकत नाहीत.

नेव्हीगेशन

महाशिवरात्रीला या स्तोत्राचा पाठ करा, अनेक समस्यांचं निवारण