भारत हा जगातील सर्वात मोठ्या ऑटो बाजारांपैकी एक आहे.
Image Source: Pinterest
आपल्याला भारतात अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात.
विदेशी ऑटो कंपन्यांची पहिली पसंत भारत का? चला जाणून घेऊयात.
भारताची लोकसंख्या 1.4 अब्जांहून अधिक आहे. ज्यामुळे वाहनांची मागणी सातत्याने वाढते.
कमी उत्पादन खर्च, कुशल मनुष्यबळ आणि मजबूत सप्लाय चेनमुळे भारत परदेशी कंपन्यांसाठी उत्पादनाचे केंद्र बनत आहे.
भारतात तयार होणाऱ्या गाड्या आशिया, आफ्रिका, मेक्सिको यांसारख्या बाजारांत मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात.
EV सेगमेंटमध्ये भारत अजून विकासाच्या टप्प्यात असून, विदेशी कंपन्यांसाठी मोठी वाढीची संधी आहे.