आज बहुतेक तरुणांकडे आपल्याला आयफोन पाहायला मिळतो.
Picture Credit: Pinterest
विशेषतः Gen Z तरुणांना आयफोनच हवा असतो.
मात्र, आजच्या काळात आयफोन हवाहवासा का वाटतो? चला जाणून घेऊयात.
आयफोन वापरणे हे Gen Z मध्ये 'यशस्वी' आणि 'श्रीमंत' असण्याचे प्रतीक मानले जाते.
हल्ली इन्स्टाग्रामवर अनेक कंटेंट क्रियेशन करणारे तरुण उत्तम कॅमेरासाठी आयफोनला प्राधान्य देत असतात.
सोशल मीडियावर प्रसिद्ध व्यक्ती आयफोन वापरताना दिसतात, ज्यामुळे तरुणांमध्ये या फोनची मागणी वाढते.
आयफोन हे फक्त एक स्मार्टफोन नसून Gen Z साठी लाइफस्टाइल, स्टेटस आणि कंटेंट निर्मितीचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे.