www.navarashtra.com

Published March 24,  2025

By  Prajakta Pradhan

घरात कोणाचा मृत्यू झाल्यावर चूल का पेटवली जात नाही

Pic Credit - pinterest

कुटुंबातील सदस्याचे निधन हे मोठे नुकसान मानले जाते. यावेळी दुःखाचे वातावरण असते. अशा परिस्थितीत खाणे आणि बनवणे चांगले मानले जात नाही.

 अन्न का खात नाही

कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळणे अत्यंत आवश्यक असते. लोक आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतात. 

उपवास का करतात

धार्मिक मान्यतानुसार, जर कोणाच्या घरी मृत्यू झाला असेल तर त्या दिवशी जेवण करु नये. असे केल्याने दोष होऊ शकतो

केव्हा खाऊ नये

कुणाच्या घरी मृत्यू झाला तर काही काळ त्या घरात सुतक असते. अशा स्थितीत सुतक काळात काही काम करणे निषिद्ध आहे, ज्यामध्ये अन्न खाणे देखील समाविष्ट आहे.

सुतकात काय करु नये

मृत्यूच्या दिवशी कुटुंबीय मानसिक आणि शारीरिक शोक करतात. अशा परिस्थितीत लोक कोणत्याही प्रकारचे अन्न खाणे टाळतात.

ग्रहांची स्थिती

एखाद्या कुटुंबात मृत्यू झाला तर त्या घरात अन्नधान्य निर्माण होत नाही. याशिवाय जर कोणाला काही खायचे असेल तर तो फळे खाण्यास हरकत नाही.

फळे खाऊ शकता 

जर एखाद्याच्या घरात मृत्यू झाला असेल आणि त्या घरात वृद्ध, आजारी आणि लहान मुले असतील तर ते जेवू शकतात.

कोण जेवू शकतात