हॉटेलमध्ये फक्त पांढऱ्या रंगाच्या टॉवेल आणि चादरी का वापरतात?

Lifestyle 

2 June, 2025

Author: Mayur Navle

आपल्या सर्वांनाच फिरायला आवडते. अशावेळी हॉटेल बुक करणे आलेच.

फिरणे

Picture Credit: Pexels

अनेकदा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला फक्त पांढऱ्या रंगाचेच टॉवेल आणि चादर पाहायला मिळतात.

पांढरे टॉवेल, चादर...

आपल्याला अनेक रंग पाहायला मिळतात. मग यात पांढरा रंगच का वापरला जातो?

पांढरा रंग 

पांढऱ्या रंगाकडे सन्मानाचे रूप म्हणून पाहिले जाते.

सन्मानाचे रूप 

प्राचीन काळात राजे महाराजे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरत. म्हणूनच तर हा लक्झरी फील देण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो.

लक्झरी फील 

इतर रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाचा रंग जात नाही.

रंग जात नाही

पांढरे टॉवेल, चादरी हे स्वच्छता दर्शवितात.

स्वच्छता

अशी आहे डॉली चहावाल्याच्या यशाची कहाणी