Published Oct 22, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
खाण्यासाठी हॉटेलमध्ये सफेद डिशच का?
रेस्टॉरंट्स वा हॉटेलमध्ये केवळ सफेद डिशमध्ये जेवण वाढलं जातं. असं का? याचं उत्तर तुम्हाला माहित्ये का?
सफेद डिश असल्यामुळे सर्व जेवणाचे रंग त्यावर अत्यंत आकर्षकपणे उठावदार दिसतात हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे
कोणतेही पदार्थ उदा. पास्ता, भाजी, नूडल्स हे पांढऱ्या डिशमध्ये अधिक दिसायला चांगली दिसते आणि जेवण वायब्रंट वाटते
.
खाण्यापूर्वी डोळ्यांना जेवण चांगले दिसणे गरजेचे असते आणि व्हाईट प्लेट्सवर ते अधिक सुंदर दिसते
.
पांढऱ्या डिशमधील जेवण हे अधिक चांगले हायजीन लुक देते त्यामुळे भूकही जास्त वाढते
पांढऱ्या डिशमधील जेवण अधिक स्वादिष्ट असून व्यक्तीची भूक वाढविण्यास मदत करते
डिझाईनर प्लेटमध्ये व्यक्तीचे लक्ष विचलित होते मात्र सफेद डिशमधील जेवण व्यवस्थित घेऊन वाया जात नाही
जेवणाचा लुक हा व्यक्तीच्या मनावरही परिणाम करत असतो आणि यामुळे मूडही अधिक चांगला होतो