दुचाकी ही छोटी आणि कमी जागा व्यापणारे वाहन म्हणून ओळखले जाते.
Picture Credit: Pinterest
अवजड वाहनांपेक्षा दुचाकींमुळे रस्त्याचे खूपच कमी नुकसान होते.
Picture Credit: Pinterest
दुचाकी खरेदी करताना एक रक्कमी रोड टॅक्स घेतला जातो.
Picture Credit: Pinterest
भारतीय राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ अन्वये, भारतीय राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोलमधून सूट.
Picture Credit: Pinterest
मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी मोफत ठेवण्यात आले.
Picture Credit: Pinterest
फास्टॅग आणि स्कॅन दुचाकीवर बसवणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक.
\Picture Credit: Pinterest
दुचाकीचा टोल कमी आहे. त्यापेक्षा दुचाकी तिथे घेऊन जाण्याचा खर्च अधिक आहे.
Picture Credit: Pinterest
सरकारने स्पष्ट केले आहे की भविष्यातही टोल आकारला जाणार नाही.
Picture Credit: Pinterest