www.navarashtra.com

Published March 13,  2025

By   Trupti Gaikwad 

सासरी जाताना मुलीला माहेरून अन्नपूर्णादेवीची मूर्ती का देतात ?

Pic Credit - Google

लग्नानंतर मुलगी सासरी जाताना मुलीची आई मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती देते.

मूर्ती 

अन्नपूर्णेची ही मूर्ती मुलगी तिच्या सासरच्या देव्हाऱ्यात ठेवते अशी प्रथा आहे.

प्रथा 

या प्रथेमागची नेमकी कारणं 'कीस्सोंकी दुनिया' या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सांगितली आहेत.

 कारणं 

हातात पळी घेऊन असलेली ही अन्नपूर्णादेवी म्हणजे देवी पार्वती होय.

अन्नपूर्णादेवी

संंपूर्ण जागाला अन्न पुरवते ती अन्नपूर्णा असं म्हटलं जातं.

अन्नपूर्णा 

याकारणाने तिची घराघरात दररोज पूजा व्हायला हवी असं शास्त्र सांगतं .

शास्त्र 

घरात नवीन आलेली सून अन्न बनवत असतााना अन्नपूर्णा देवीची तिच्या कृपा रहावी हा त्यामागचा उद्देश आहे.

कृपा 

अन्नपूर्णा देवीला अन्न आणि सौभाग्याची देवता मानली जाते.

सौभाग्याची देवता 

भगवान शंकर एकदा भुकेने व्याकूळ झाले असताना देवी पार्वतीने जेवण बनवले होते.

देवी पार्वती

देवी पार्वतीच्या हातचं जेवल्यानंतर तृप्त झालेल्या शंकरांनी 'तू अन्नपूर्णा होशील' असा आशीर्वाद देवी पार्वतीला दिला होता.

आशीर्वाद 

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, नोट करा नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी