क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण, मोठा मीडिया कवरेज आणि जाहिरातींमुळे क्रिकेटचे क्रेझ वाढत आहे.
Picture Credit: Pexels
कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतानं 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्याने क्रिकेटचा देशभरात उदो उदो झाला.
सचिन तेंडुलकर, धोनी, कोहली यांसारखे स्टार खेळाडू तरुणांच्या आयडॉल्स झाले, जे हॉकीत दिसत नाही.
IPL ही फक्त एक लीग नसून तर मनोरंजन, पैसा आणि ग्लॅमरचं मिश्रण आहे, जे प्रेक्षकांना आकर्षित करतं.
क्रिकेटला मोठ्या कॉर्पोरेट्स आणि राजकीय संस्थांचा पाठिंबा मिळतो.
क्रिकेटचा खेळ सोप्या नियमांमुळे आणि अटीतटीच्या क्षणांमुळे अधिक रोचक वाटतो.
क्रिकेटपटूंना जाहिराती, मॅच फी, ब्रँड डील्स यामधून मोठी कमाई होते, जी हॉकी खेळाडूंना मिळत नाही.