मेट्रोमुळे शहरातील ट्रॅफिक कमी झाले आहे.
Picture Credit: Pexels
मेट्रोचे तिकीट सुद्धा परवडणारे असल्यामुळे प्रवासाचा हा सुलभ पर्याय बनला आहे.
जिथे गाडीने पोहचायला खूप वेळ लागतो. तिथे मेट्रो आपल्याला अवघ्या काही मिनिटात पोहोचवते.
तसेच मेट्रोमध्ये अनेक महत्त्वाचे नियम बनवण्यात आले आहे.
मेट्रोत कोणतीही गोष्ट खाण्यास किंवा पिण्यास मनाई आहे.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की मेट्रोत खाण्या-पिण्यास मनाई का आहे.
मेट्रोमध्ये स्वच्छता राहण्यासाठी इथे खाण्या-पिण्यास मनाई आहे.