सोने-चांदी गुलाबी कागदात गुंडाळण्याचे असतात फायदे

Life style

22 August, 2025

Author:  नुपूर भगत

गुलाबी रंग हा प्रेम, आनंद आणि मंगलकारकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे गुलाबी कागद वापरला जातो.

शुभ मान्यता

Picture Credit: Pinterest

गुलाबी किंवा लालसर छटा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते, असे मानले जाते. त्यामुळे सोने-चांदी सुरक्षित राहते.

नकारात्मकता दूर ठेवते

Picture Credit: Pinterest

 मंदिरात-व्रतवैकल्यात सोन्याचे दागिने, नाणी देताना गुलाबी कागद वापरल्याने देवाला अर्पण अधिक पवित्र वाटते.

 धार्मिक कारण

Picture Credit: Pinterest

 सोने-चांदी आधीच सुंदर असते, पण त्यावर गुलाबी कागद गुंडाळल्याने ते अधिक आकर्षक  दिसते.

शोभा वाढवणे

Picture Credit: Pinterest

 आपल्या पूर्वजांकडून आलेली ही पद्धत आजही चालू आहे. पूर्वी रेशमी वस्त्रात लपेटण्याची प्रथा होती.

परंपरा 

Picture Credit: Pinterest

 कागदामुळे धूळ, मळ, ओरखडे यापासून सोन्या-चांदीचे रक्षण होते.

सुरक्षितता

Picture Credit: Pinterest

 लग्न, सण किंवा धार्मिक प्रसंगी सोनं-चांदी देताना गुलाबी कागदाने गुंडाळल्यास मान, आदर आणि सौंदर्य दोन्ही वाढते.

भेटवस्तू

Picture Credit: Pinterest