www.navarashtra.com

Published March 31,  2025

By  Shilpa Apte

माणसाच्या मृत्यूनंतर तोंडात सोनं का ठेवलं जातं?

Pic Credit -  iStock

हिंदू धर्मात मृत्यूनंतर सोनं तोंडात ठेवण्याला विशेष महत्त्व आहे

महत्त्व

मृत्यूनंतर सोनं तोंडात ठेवल्याने मोक्ष प्राप्ती मिळते असं मानलं जातं, जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते

मोक्ष प्राप्ती

असे मानले जाते की सोन्यामुळे आत्म्याला सकारात्मकता मिळते, प्रवास चांगला होतो

सकारात्मकता

शास्त्रात सोनं पवित्र मानतात, त्यामुळे मृत्यूनंतर आत्म्याचा पुढचा प्रवास नीट होण्यास मदत होते

धार्मिक मान्यता

अंत्यसंस्काराचा महत्त्वपूर्ण हिस्सा मानले जाते, यामुळे व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवर अडकून राहत नाही

महत्त्वपूर्ण हिस्सा

सोनं पवित्र धातू मानला जातो, त्यामुळे आत्मा शुद्ध आणि पवित्र झाल्याचं मानतात

आत्मा शुद्धी

जेवताना पाणी पिणं का टाळावं? काय सांगतात डॉक्टर