वर्षातून दोनदा हनुमान जयंती का साजरी केली जाते?

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

यंदा १२ एप्रिल रोजी देशभरात हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे

हनुमान जयंती

हनुमाला भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते

शक्ती भक्तीचे प्रतीक

या दिवशी हनुमान मंदिरांना भेट देऊन हनुमानाची पूजा केली जाते.

पूजा

या दिवशी पूजा केल्याने वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होते आणि अनेक समस्यांपासून आपली मुक्तता होते अशी धारणा आहे

धारणा

हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरा केली जाते. मात्र अस का ते तुम्हाला माहिती आहे का?

साजरा 

हिंदू कालनिर्णयानुसार, हनुमान जयंती हा दिवस चैत्र पौर्णिमेला १२ एप्रिल रोजी साजरा केला जातो

कालनिर्णय

कार्तिक कृष्ण चतुर्थीला माता सीतेने हनुमानाला अमरत्वाचे वरदान दिले होते. यामुळे यादिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते

धार्मिक कारण