Mahindra Thar चे मॉडिफिकेशन ठरले डोकेदुखी; ४ लाखांच्या दाव्यावर पाणी

Automobile

23 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

विविध बदल

आजकाल लोक गाड्यांना वेगळा लूक देण्यासाठी विविध बदल करतात.

Picture Credit: Pinterest

वेगळा लूक देण्याचा प्रयत्न

मोठे टायर लावणे, सस्पेंशन बदलणे आणि गाडीच्या बॉडीमध्ये बदल करणे हे सामान्य झाले आहे. पण, हे बदल महागात पडू शकतात. 

Picture Credit: Pinterest

विम्यावरही होतो परिणाम

तुम्ही तुमच्या गाडीत बदल करणे तुम्हाला महागात पडू शकते. याचा विम्यावरही परिणाम होतो.

Picture Credit: Pinterest

पंजाबमधील एका महिंद्रा थार मालकासोबत अलीकडेच असे घडले आहे.

पंजाबमधील घटना

Picture Credit: Pinterest

रस्ता अपघातानंतर त्या व्यक्तीचा ४ लाख रुपयांचा विम्याचा दावा नाकारण्यात आला आहे.

४ लाखाचा विमा नाकारला

Picture Credit: Pinterest

महिंद्रा थारच्या मालकाने आपल्या गाडीत अनेक बदल केले होते, ज्याची माहिती विमा कंपनीला दिली नव्हती.

महिंद्रा थार

\Picture Credit: Pinterest

जेव्हा गाडीचा अपघात झाला, तेव्हा मालकाने नुकसानीच्या भरपाईसाठी विम्याचा दावा दाखल केला.

भरपाईसाठी विम्याचा दावा

Picture Credit: Pinterest

तपासणीअंती वाहनाची मूळ रचना आणि तंत्रज्ञान बदलण्यात आले होते जे पॉलिसीच्या अटींच्या विरोधात होते.

मूळ रचना बदली

Picture Credit: Pinterest

गाडीमध्ये केलेल्या बदलांमुळे तिचे स्वरुप पूर्णपणे बदलले होते आणि या बदलांची माहिती आधी देण्यात आली नव्हती.

गाडीमध्ये केले बदल

Picture Credit: Pinterest

परिणामी, गाडी मालकाला अपघाताच्या नुकसानीची भरपाई स्वत:च्या खिशातून करावी लागली. 

नुकसान भरपाई नाकारली 

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?