जर तुमचा लॅपटॉप स्लो होत असेल तर याची अनेक कारणे असू शकतात.
Picture Credit: Pintetest
जर तुमची HDD किंवा SSD पूर्णपणे भरलेली असेल तर सिस्टममधील स्टोरेज मॅनेज करायला स्पेस राहत नाही. ज्यामुळे तुमचा लॅपटॉप स्लो होतो.
Picture Credit: Pinterest
एकाच वेळी अनेक ब्राउजर टॅब किंवा सॉफ्टवेअस सुरू असतील तर CPU आणि RAM वर अधिक ताण निर्माण होतो.
Picture Credit: Pinterest
तसेच लॅपटॉप जास्त गरम झाल्याने स्लो होतो.
Picture Credit: Pinterest
जुन्या ऑपरेटिंग सिस्टिममुळे लॅपटॉपची गती मंदावते.
Picture Credit: istockphoto
या समस्येच्या निराकरणासाठी लॅपटॉपला पुन्हा चालू (रिस्टार्ट) करा.
Picture Credit: istockphoto
तसेच वेळोवेळी त्याला अपडेट केल्याने लॅपटॉप गतीशील होईल.
Picture Credit: istockphoto