स्मार्टफोन वापराऱ्या प्रत्येक यूजरने सिम कार्डचा वापर केला असेल.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिम कार्डचा एक कोपरा कापलेला असतो.
Picture Credit: Pinterest
सिम कार्डचा एक कोपरा कापलेल्या असण्यामागील कारण माहिती आहे का?
Picture Credit: Pinterest
सिम कार्ड फोनमध्ये योग्य पद्धतीने फीट केले जावे यासाठी अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest
एक कोपरा कापलेला असल्यामुळे सहज समजते की, सिम कार्ड सरळ आहे की उलटे.
Picture Credit: Pinterest
जर फोनमध्ये सिम उलटे फीट केले तर नेटवर्कची समस्या येऊ शकते.
Picture Credit: Pinterest
सिम कार्ड उलटे फीट केल्यास स्मार्टफोन खराब होण्याची शक्यता असते.
Picture Credit: Pinterest
फोनमध्ये सिम कार्ड ट्रेवर एक खूण दिसेल, जी सिम कार्ड योग्य दिशेने कसे टाकावे हे दर्शवते.
Picture Credit: Pinterest