हिंदू धर्मात देवदेवतांच्या पूजेसाठी तांदूळ वापरतात.
Img Source: Pintrest
पूजेत देवदेतांना तांदूळ अर्पण केल्याने कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं.
श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहताना तांदूळ अर्पण केले जातात.
हिंदू धर्मात तांदळाला मांगल्याचं प्रतीक मानलं जातं.
असं म्हटलं जातं की, जगात पहिलं पीक हे तांदूळ होतं.
तांदळाला पूर्णअन्न म्हटलं जातं. पांढऱ्या शुभ्र रंगाचा तांदूळ शुद्धेचं प्रतीक आहे.
असं म्हटलं जात की तांदळावर लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा केल्याने धनसंपत्ती वृद्धींगत होते.
लग्नात अक्षता म्हणूनही तांदूळ वापरले जातात. शुभकार्यात तांदळाला पहिले प्राधान्य दिले जाते.