www.navarashtra.com

Published Oct 19,  2024

By  Shilpa Apte

करवा चौथला चाळणीतून चंद्र का पाहतात माहितेय

Pic Credit -   iStock

चाळणीतून चंद्र पाहिल्यास अनेक प्रतिमा दिसतात. 

प्रतिबिंब

पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत केले जाते.

दीर्घायुष्याची इच्छा

पतीसाठी निर्जल व्रत ठेवतात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते

निर्जल व्रत

करवा चौथच्या दिवशी उपवास केल्याने नाते अधिक दृढ होते, पती-पत्नीच्या नात्यात प्रेम वाढते

नातं

शंकर आणि पार्वतीची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात

आशीर्वाद

.

चंद्राची पूजा केल्याने आयुष्यात सुख-सौभाग्य मिळतं, वैवाहिक आयुष्यात सुख येते

सौभाग्य

या कारणांमुळे चाळणीतून चंद्र पाहावा असं म्हणतात.

कारण

डोळ्यांसाठी वरदान ठरते हे ड्रायफ्रूट, मिळतात जबरदस्त फायदे