AC रिमोटच्या मागच्या बाजूला छिद्र का असते?

Science Technology

13 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

रिमोटच्या मागील छिद्र

तुम्ही कधी पाहिले आहे का? रिमोटच्या मागे बऱ्याचदा छिद्र आढळून येतात. ती का असतात? माहिती आहे तुम्हाला?

(फोटो सौजन्य – Pinterest)

AC रिमोट

बहुतेकदा AC च्या रिमोटच्या मागे छिद्र असतात. ती का असतात? तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? जाणून घेऊया कारण.

(फोटो सौजन्य – Pinterest)

छोटा सेन्सर

रिमोटच्या मागील बाजूस असलेल्या या छिद्रामध्ये एक छोटा सेन्सर आहे. हा तुमच्या खोलीचे तापमान नोंदवतो, ज्यामुळे एसीला खोली किती थंड किंवा गरम आहे हे ठरवण्यास मदत होते.

(फोटो सौजन्य – Pinterest)

हे छिद्र फॉलो मी किंवा आय फील सारख्या वैशिष्ट्यांसाठी आहे. यामुळे एसीला तुमच्या सभोवतालचे तापमान ओळखता येते. तो तुमच्या स्थानाचा मागोवा घेत नाही. पाणी बाहेर आले नाही तर संपूर्ण खोलीत वास येऊ लागतो.

ट्रॅकचे स्थान?

(फोटो सौजन्य – Pinterest)

रिमोटमधील सेन्सर खोलीचे तापमान अचूकपणे मोजतो, ज्यामुळे एसीला सर्वोत्तम थंडावा देणे शक्य होते.

उत्तम शीतलीकरण

(फोटो सौजन्य – Pinterest)

जर तुम्ही रिमोट कव्हरमध्ये ठेवला किंवा त्यावर काही झाकले तर हा सेन्सर व्यवस्थित काम करु शकणार नाही. याचा परिणाम एसीच्या कूलिंगवर होऊ शकतो.

कव्हर करु नये

(फोटो सौजन्य – Pinterest)

रिमोट ब्लँकेट किंवा उशीखाली ठेवल्यास हे वैशिष्ट्य व्यवस्थित काम करणार नाही. त्यामुळे तो उघड्यावर किंवा भिंतीवरील माउंटवर ठेवणे उत्तम.

ब्लँकेटमध्ये गुंडाळू नका

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉप, टीव्ही किंवा इतर गर जागेजवळ ठेवल्यास, सेन्सर चुकीचे तापमान दाखवू शकतो. यामुळे तुमचे एसीचे वीज बील वाढू शकते.

गरम ठिकाणांपासून दूर ठेवा 

(फोटो सौजन्य – Pinterest)

रिमोटच्या मागील बाजूस असलेला हा सेन्सर, खोलीचे अचूक तापमान एसीला पाठवतो. यामुळे एसी गरजेनुसार चालू राहतो आणि अनावश्यक विजेचा वापर कमी होऊ शकतो.

वीज बिलात होते बचत

(फोटो सौजन्य – Pinterest)