स्मार्टफोनच्या खालीनस्नाय लहान छिद्राचे काम काय? 

Life style

23 November, 2025

Author:  नुपूर भगत

हे छोटं छिद्र म्हणजे फोनमधील मुख्य मायक्रोफोन (Primary Microphone) असतो.

मायक्रोफोन आहे 

Picture Credit: Pinterest

कॉल करताना तुमचा आवाज यातूनच फोनमध्ये जातो आणि समोरच्या व्यक्तीला ऐकू येतो.

आवाज ऐकू येतो

Picture Credit: Pinterest

व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हॉइस मेमो, व्हॉइस सर्च इत्यादी फंक्शन्ससाठी याच मायक्रोफोनचा वापर होतो.

 मायक्रोफोनचा वापर

Picture Credit: Pinterest

खाली असण्याचं कारण म्हणजे बोलताना तोंड फोनच्या खालच्या भागाजवळ येतं आणि आवाज स्पष्ट पकडला जातो.

आवाज स्पष्ट येतो

Picture Credit: Pinterest

काही फोनमध्ये नॉईज कॅन्सलेशनसाठी वर किंवा मागच्या बाजूला दुसरा मायक्रोफोन असतोपण खालील छिद्र मुख्य व्हॉईस रेकॉर्ड करतो.

व्हॉईस रेकॉर्ड

Picture Credit: Pinterest

जर हे छिद्र धूळ किंवा घाणेमुळे ब्लॉक झालं तर कॉल क्वालिटी खराब होते, त्यामुळे ते स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे.

स्वच्छ ठेवा

Picture Credit: Pinterest

हे छिद्र SIM ट्रे काढण्यासाठी किंवा रीसेट बटन नाही, त्यामुळे त्यात काहीही टोकू नये,मायक्रोफोन खराब होऊ शकतो.

टोचू नये 

Picture Credit: Pinterest