आंब्याच्या अनेक जाती तुम्ही पाहिल्या असतील.
Picture Credit: Pinterest
आंब्याची सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय जात म्हणजे तोतापूरी.
तोतापूरी आंबा त्याच्या चवीसाठी आणि अनोख्या आकारासाठी ओळखला जातो.
तोतापूरी आंब्याचा आकार टोकदार आणि लांब असतो.
हा आकार पोपटाच्या चोचीसारखा दिसतो, यामुळेच त्याला तोतापूरी म्हटलं जातं.
या आंब्याची चव थोडी गोड आणि थोडी आंबट असते.
हा आंबा लोणचं आणि सॅलेडसाठी अगदी उत्तम आहे.
पिकल्यानंतरही या आब्यांचा रंग हिरवाच असतो.