लग्नाच्याआधी हळद लावण्याची हिंदू धर्मात प्रचीन प्रथा आहे.
Img Source: Pintrest
हळद लावण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यात अँटीऑक्सिडंट असतात.
हळद त्वचेला उजाळा देते त्यामुळे लग्नात वधू-वराला चेहरा टवटवीत दिसतो.
मात्र या प्रथेमागील शास्त्रीय कारण जाणून न घेता अंधश्रद्धा जास्त बाळगली जाते.
हळद लावल्यानंतर बाहेर पडू नये त्याने नजर लागते असं म्हणतात.
मात्र याचं शास्त्र असं आहे की, शरीर आणि मन स्थिर व्हावं.
आयुष्यातल्या नव्या बदलांना सामोरं जाता यावं यासाठी लग्नाआधीचा वेळ स्वत:ला द्यावा म्हणून बाहेर जाऊ नये म्हणतात.
लग्नाआधी होणारी हळद ही फक्त एक परंपरा नसून त्यामागे विज्ञान आहे.