रात्री हलके फुलके जेवण आरोग्यासाठी बेस्ट?

Lifestyle 

12 JUNE, 2025

Author:  मयूर नवले

आपल्यापैकी अनेक जणांना रात्री पोटभर जेवणाची सवय असते.

रात्रीचे जेवण

Picture Credit: Pexels 

मात्र, रात्री हलके फुलके जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. चला याबद्दल जाणून घेऊया.

हलके फुलके जेवण

हलके जेवण शरीराला सहज पचते, त्यामुळे पचनसंस्था जास्त  ताणत नाही.

पचनक्रिया सुधारते

जड अन्नामुळे होणारी गॅस, ॲसिडिटी सारखे समस्या  टाळता येते.

गॅस व ॲसिडिटी  कमी होते 

पचन नीट झाले तर झोपेची गुणवत्ता सुधारते.

झोप चांगली लागते 

रात्री कमी जेवण जेवल्याने वजन वाढण्याचा धोका कमी होतो.

वजन नियंत्रणात राहते

ब्लड शुगर

हलके जेवण रक्तातील ग्लुकोज अचानक वाढवत नाही.

सकाळी फ्रेश वाटते 

रात्री अन्न पचल्यामुळे सकाळी जडपणा जाणवत नाही आणि ताजेपणा जाणवतो.