www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By  Shilpa Apte

मुलांची नखं न कापल्यास आजार होण्याची शक्यता

Pic Credit -  iStock

लहान मुलांची नखं नियमितपणे न कापल्यास आजारांना सामोरं जावं लागतं

लांब नखं

लहान मुलं एकसारखी हात तोंडात टाकतात, त्यामुळे त्रास होऊ शकतो

नखं कापा

नखात घाण अडकते, आणि त्याच हाताने जेवल्यास इंफेक्शन होण्याची शक्यता

इंफेक्शन

.

नखांमधील जीवाणूंमुळे टायफॉइड होऊ शकतो, संसर्गाचा त्रास होतो

टायफाइड

झाडं नीट लावली तर काही दिवसात अंकुर दिसू लागतील

अंकुर फुटेल

नखं न कापल्यास ते खाल्ल्यामुळे जंत होण्याचा धोका असतो

जंत होतात

बॅक्टेरिया पोटात गेल्यास पोटदुखी होऊ शकते. 

बॅक्टेरिया

गॅस्ट्रो होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नक्की नखं कापा

गॅस्ट्रो

लहान मुलांना इंफेक्शनपासून दूर ठेवण्यासाठी वेळच्यावेळी त्यांची नखं कापा

उपाय

आता घरच्या घरीच लावा लिंबाची झाडं, जाणून घ्या पद्धत..