इटलीमधील पिझ्झा का हेल्दी असतो?

Web story

24 May 2026

Author: shreya deshmukh

पिझ्झा

इटालियन पिझ्झा हेल्दी असण्याची अनेक कारणे आहेत.

Picture Credit: stockcake

साहित्य

त्याला बनवण्यासाठी केवळ मैदा, पाणी, मीठ आणि यीस्टचा वापर केला जातो.

Picture Credit : stockcake

हेल्दी

तसेच त्याला काही वेळ आंबवण्यासाठी ठेवले जाते. त्यामुळे तो सहज पचतो.

Picture Credit: stockcake

इटालियन पिझ्झाचा बेस खूपच पातळ असतो. यामध्ये कॅलरी आणि कार्बोहाइड्रेट्स खूपच कमी असतात.

पातळ बेस

Picture Credit: stockcake

तसेच इथे processed cheese च्या ऐवजी mozzarela cheese वापरले जाते.

mozzarela cheese

Picture Credit: stockcake

तसेच इथे रिफाइंड ऑइल ऐवजी olive oil वापरले जाते.

olive oil

\Picture Credit: stockcake

ते आपल्या हृदयासाठी फायदेशीर असते. तसेच यामध्ये प्रोटीन, फॅट, विटामिन, आणि मिनरल्स संतुलित असतात.

शाकाहारी

Picture Credit: stockcake

‘या’ कारणामुळे तुमच्या लॅपटॉपची गती मंदावते.