पावसाळ्यात कांदाभजीच का खावीशी वाटते?

Lifestyle

5 July, 2025

Author: मयूर नवले

सध्या राज्यभरात जोरदार पाऊस पडताना दिसत आहे.

पाऊस

Img Source: Pinterest

गरमागरम भजी

अशावेळी अनेक जणांना कांदाभजी खावीशी वाटते. पण, यावेळी कांदाभजीच का खावीशी वाटते. 

पावसात थंडी जाणवते, अशा वेळी गरमागरम कांदाभजी शरीराला ऊब देते.

गरम पदार्थाची लज्जत

तळताना भजीचा सुगंध वातावरणात दरवळतो आणि खाण्याची इच्छा अजूनच बळावते.

खमंग सुगंध

पचहा आणि कांदाभजी हा एक  परफेक्ट कॉम्बो आहे. 

चहा आणि कांदाभजी

लहानपणी पावसाळ्यात आईने केलेली कांदाभजी आठवते आणि मन आठवणीत रमतं.

मन आठवणीत रमतं

रस्त्याच्या कडेला सुद्धा आपल्याला कांदाभजी सहज उपलब्ध होते.

सहजपणे मिळणारा स्नॅक 

पावसात भिजताना गरम भजी खाणं म्हणजे आनंदाचा सर्वोच्च क्षण.

पावसाचे रोमँटिक वातावरण