भारतात MG Windosr EV ला इतकी तुफान  मागणी का?

Automobile

21 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. 

इलेक्ट्रिक कार 

Picture Credit: Pinterest

एमजी मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारला तर ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. 

MG Motors 

अशीच एक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार म्हणजे MG Windsor EV.

MG Windsor EV 

2025 मध्ये विंडसर ईव्हीच्या 46,700 युनिट्सची विक्री झाली. 

जबरदस्त मागणी 

चला जाणून घेऊयात, या इलेक्ट्रिक कारला इतकी मागणी का मिळत आहे?

इतकी मागणी का? 

शहरात रोजच्या वापरासाठी पुरेशी अशी सुमारे 300+ किमी रेंज मिळत असल्याने ग्राहकांचा विश्वास वाढतो.  

उत्तम रेंज 

Windsor EV चे SUV-स्टाईल लूक, LED लाईट्स आणि फ्युचरिस्टिक फ्रंट डिझाइन तरुणांना आकर्षित करते.

मॉडर्न डिझाइन