म्हणूनच 2025 मधील  MI vs PBKS मॅच राहील लक्षात

Sports 

2 June, 2025

Author: Mayur Navle

पंजाब किंग्सने क्वालिफायर दोन मध्ये मुंबई इंडियन्सला पाच विकेट्सने हरवले आहे.

क्वालिफायर 2

Picture Credit: X (Twitter)

असे अनेक कारणं आहेत ज्यामुळे ही MI vs PBKS मॅच लक्षात राहील.

लक्षात राहणारी मॅच 

पहिल्यांदाच 200 पेक्षा जास्त रन्स डिफेंड करताना मुंबईला विजय मिळाला नाही.

पहिल्यांदाच असे झाले 

पंजाब किंग्सने IPL प्लेऑफ मधील सर्वात मोठा टार्गेट (207 रन) पूर्ण केले.

सर्वात मोठा टार्गेट

तब्बल 5 वर्षानंतर बुमराहने एका ओव्हरमध्ये 20 रन दिले आहे.

बुमराहची महागडी ओव्हर

श्रेयस अय्यर एक मात्र कॅप्टन ठरला आहे, ज्याने वेगवेगळ्या आयपीएल टीम्सला फायनल मध्ये आणले आहे.

श्रेयस अय्यर

मुंबईच्या हातून मॅच गेल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या भाऊ झाला होता.

हार्दिक पंड्या

अशी आहे डॉली चहावाल्याच्या यशाची कहाणी