Published Feb 03, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
+91 मधून येणारा कॉल म्हणजे भारतातून केला गेलेला कॉल.
भारतातील सर्वच फोन नंबरची सुरुवात +91 पासून होते. पण याच नंबरपासून ही सुरुवात का होते याचा कधी विचार केला आहे का?
+91 हा भारताचा कंट्री कोड आहे. हा कोड मिळण्याची सुद्धा एक कारण आहे.
UN एजन्सी इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) जगभरातील देशांना कोड प्रदान करते.
ITU ने जगाचे 9 झोनमध्ये विभाजन केले आहे. दक्षिण, सेंट्रल, पश्चिम, आणि मध्य पूर्व आशिया 9व्या झोनमध्ये येते.
9व्या झोनमध्ये येणाऱ्या देशांचा कॉलिंग कोडची सुरुवात +9 ने होते. जसे की भारत +91 आणि पाकिस्तान +92.
ITU कोणत्याही देशाला कंट्री कोड देण्याआधी तेथील लोकसंख्या आणि अन्य गोष्टींचा विचार करत असते.