आईला न सांगताच सगळं काही समजंत, चेहरा पाहूनच सगळं कळतं
Picture Credit: Pexels
आई जेव्हा ओरडते तेव्हा त्यातही प्रेम दडलेलं असतं, सासू टोमणे जास्त मारते
आई दिवसभर न थकता काम करते, सासू मात्र सुनेने सतत काम करत राहावं अशी अपेक्षा करते
तुम्ही रडत असाल तर आईसुद्धा तुमच्यासोबत रडते, मात्र, सासू त्या भावना नाही समजू शकत
आई कायम तुमच्यासोबत असते, तुमच्या पक्षात असते, सासू मात्र मुलाची बाजू घेते
आई तुमच्या चुका सुधारते, तर सासू मात्र कायम तुमच्या चुकांवर बोट ठेवते
आई तुमची प्रत्येक चूक माफ करते, सासू मात्र जुन्या गोष्टी कधीच विसरू शकत नाही
आई तुमच्यासाठी सगळा त्याग करेल, सासू मात्र इतकी निस्वार्थ असू शकत नाही