मुंबईत राहणं दिवसेंदिवस अवघड का होत चाललं आहे?

Written By: Mayur Navle 

Source: Pexels 

मुंबईत घरं खरेदी करणं किंवा भाड्याने घेणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे.

घरांचे वाढते भाडे

सततची ट्राफिक जॅम्समुळे प्रवास खूप वेळखाऊ आणि थकवणारा होत चालला आहे.

वाहतूक कोंडी

मुंबईतील लोकसंख्या प्रचंड वाढत असल्याने सार्वजनिक सुविधा अपुऱ्या पडतात.

लोकसंख्येची भरमसाट वाढ 

वायू, ध्वनी आणि कचरा प्रदूषण सतत वाढत आहे, जे आरोग्यास घातक ठरत आहे.

प्रदूषणाचे वाढते प्रमाण

स्पर्धात्मक जीवनशैली, उच्च खर्च आणि कमी विश्रांती यामुळेमुंबईकरांचा मानसिक तणाव वाढतो.

जीवनशैलीचा ताणतणाव

पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची अवस्था यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या समस्या आहेत.

पायाभूत सुविधांचा अभाव

अन्नधान्य, इंधन, शिक्षण आणि आरोग्य सेवांचे दर वाढल्यामुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडत आहे.

महागाईचा प्रचंड बोजा

मुसळधार पावसामुळे दरवर्षी मुंबई ठप्प होते, आणि पूरस्थिती निर्माण होते, जे जीवन आणि मालमत्तेचा धोका वाढवते.

नैसर्गिक आपत्तींचा धोका

उन्हाळ्यात कांद्याचा रायता खाण्याचे फायदे