मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांचे शहर.
Picture Credit: Pinterest
मुंबईचे लाईफस्टाईल हे इतर शहरांच्या तुलनते जास्त उच्च दर्जाचे आहे.
मात्र, मुंबईत राहणे इतके महाग का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
मुंबईत जमीन आणि जागेची उपलब्धता अत्यंत कमी असल्यामुळे भाडे आणि घरांच्या किंमती जास्त असतात.
रोजगाराच्या भरपूर संधींमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते, ज्यामुळे भाडे व सेवांचे दर वाढतात.
अन्न, वाहतूक, विज, पाणी आणि इतर मूलभूत सेवांचे दर इन्फ्रास्ट्रक्चरच्या उच्च खर्चामुळे इतर शहरांपेक्षा जास्त असतात.
मनोरंजन, खरेदी, रेस्टॉरंट्स आणि लाइफस्टाइल सेवांचे दर मेट्रो शहराच्या स्टँडर्डनुसार जास्त ठेवले जातात.
मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून असलेली ओळख एकूणच किमतींचा स्तर इतर शहरांपेक्षा जास्त असतो.