www.navarashtra.com

Published March 20,  2025

By  Mayur Navle 

Mutual Fund गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय का मानला जातो?

Pic Credit - iStock

म्युच्युअल फंडांची गुंतवणूक एक्सपर्टस फंड मॅनेजर करतात, त्यामुळे तुमच्या पैशाचे योग्य नियोजन होते.

तुमच्या पैश्याचे योग्य नियोजन  

स्टॉक्सच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये जोखीम कमी असते, कारण ही गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये विभागली जाते.

जोखीम कमी

SIP (Systematic Investment Plan) किंवा Lumpsum गुंतवणूक अशा दोन्ही पर्यायांमधून निवड करता येते.

फ्लेक्सिबिलिटी

ओपन-एंडेड फंड्समधून तुम्ही कधीही पैसे काढू शकता, त्यामुळे गरजेच्या वेळी भांडवल उपलब्ध होते.

लिक्विडिटी 

इक्विटी, डेट, हायब्रीड, इंडेक्स फंड्स असे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करणे सोपे जाते.

वेगवेगळे प्रकार

SIP द्वारे दरमहा फक्त ₹500 पासून गुंतवणूक सुरू करता येते, त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांसाठीही म्युचल फंड सोपा पर्याय आहे.

कमी गुंतवणुकीत सुरुवात

योग्य फंड निवडल्यास दीर्घकालीन चक्रवाढ परतावा (compounded returns) मिळू शकतो.

दीर्घकालीन वाढ

सेबीच्या (SEBI) नियमानुसार म्युच्युअल फंड कंपन्या सर्व माहिती उघड करत असल्यामुळे पारदर्शकता अधिक असते.

खुलासा आणि पारदर्शकता

लांब दाढीत लूक दिसतो लयभारी, पण आरोग्यासाठी हानिकारक?