नवजात मूल जन्मला येताच रडण्यामागे काही कारणं आहेत
Picture Credit: Pinterest
यातील सगळ्यात मोठं कारण म्हणजे वातावरणातील बदल
Picture Credit: Pinterest
जेव्हा मूल जन्मत तेव्हा ते रडताना आपला पहिला श्वास घेतो
Picture Credit: Pinterest
पहिल्यांदा रडल्यानंतर मुलांच्या श्वासाची प्रक्रिया सुरू होते
Picture Credit: Pinterest
याआधी मुल आईच्या गर्भात असताना नाळेद्वारे ऑक्सिजन घेत असते
Picture Credit: Pinterest
मात्र गर्भातून बाहेर आल्यानंतर ही प्रक्रिया संपते
Picture Credit: Pinterest
यामुळेच श्वास घेण्याची नवी प्रक्रिया सुरू होते आणि यावेळी मूल रडते
Picture Credit: Pinterest
हीच कारण आहेत की लहान मूल जन्मतःच का रडते
Picture Credit: Pinterest