Highway गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवून गाडी का चालवू नये?

Automobile

03 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

काय होतो परिणाम?

महामार्गावर गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवून गाडी चालवणे केवळ गैरसोयीचेच नाही, तर त्याचा परिणाम मायलेज आणि सुरक्षिततेवरही होतो.

Picture Credit: Pinterest

किती धोकादायक?

महामार्गावर गाडीत्या खिडक्या उघड्या ठेवून गाडी चालवणे किती धोकादायक असू शकते, हे जाणून घेणार आहोत.

Picture Credit: Pinterest

वायुगतिकी बिघडते

उघड्या खिडक्यांमुळे वायुगतिकी बिघडते, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो.

Picture Credit: Pinterest

रस्त्यावरील धूळ थेट केबिनमध्ये शिरतो.

धुळीचे नुकसान

Picture Credit: Pinterest

ज्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, कोरडेपणा आणि धुळीच्या समस्या निर्माण होतात.

डोळ्यांमध्ये जळजळ

Picture Credit: Pinterest

गाडी आदळून उडालेल्या लहान दगडांमुळे इजा होऊ शकते. 

इजा होते

\Picture Credit: Pinterest

असे मानले जाते की असे केल्याने जास्त वेगात गाडीचा तोलही बिघडू शकतो. 

तोलही बिघडू शकतो

Picture Credit: Pinterest

थेट सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि त्वचा काळवंडू शकते.

त्वचेचे नुकसान

Picture Credit: Pinterest

उत्तम मायलेज, सुरक्षितता आणि आरामासाठी महामार्गावर तुमच्या गाडीच्या खिडक्या बंद ठेवा.

मायलेज, सुरक्षितता

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?