Published Sept 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पूर्वेकडे पाय करून झोपल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात
नकारात्मक विचार मनात येतात, मन अशांत राहते, चुकीचे विचार मनात येतात
पूर्वेकडे पाय करून झोपल्यास घाबरवणारी स्वप्नं पडतात, तणाव निर्माण होतो
.
नैराश्याची भावना मनात निर्माण होते. कामात मन लागत नाही
पूर्वेकडे पाय करून झोपणं अशुभ मानलं जातं, अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं
आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते, अनेक समस्या येतात
या समस्यांमुळे पूर्वेकडे पाय करून झोपणं टाळावं.