तळलेले पदार्थ अनेक लोकांना आवडत असते.
Picture Credit: Pexels
तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
तळलेला पदार्थांमध्ये कॅलरीज आणि ट्रान्स फॅट जास्त असते.
यामुळे लठ्ठपणा, हृदयरोग, टाईप 2 डायबिटीस सारखे आजार होऊ शकतात.
चला जाणून घेऊया तळलेले पदार्थ एवढे चविष्ट कसे असतात?
तळलेले पदार्थ कुरकुरीत असतात जे खाण्यास खूप रुचकर असतात.
तेलात तळल्यामुळे पदार्थांचा सुगंध सगळीकडे दरवळतो, ज्यामुळे ते खाण्याची इच्छा वाढते.