२१ मोदक अर्पण करण्यामागचं कारण

Life style

21 August, 2025

Author:  नुपूर भगत

गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे म्हणूनच त्याला मोदकांचा प्रसाद दाखवला जातो.

आवडती मिठाई

Picture Credit: Pinterest

हिंदू धर्मात २१ हा शुभ अंक मानला जातो. याचा अर्थ पूर्णता, समृद्धी आणि यशाशी जोडला जातो.

२१ अंकाचे महत्त्व

Picture Credit: Pinterest

आपल्या शरीरातील ५ प्राण, ५ कर्मेंद्रिये, ५ ज्ञानेंद्रिये, ५ तन्मात्रा आणि आत्मा – या मिळून २१ घटक होतात.

 पंचेंद्रियांचे प्रतीक

Picture Credit: Pinterest

भक्त जेव्हा २१ मोदक अर्पण करतो, तेव्हा त्याचा अर्थ तो आपली संपूर्ण भक्ती, प्रेम आणि समर्पण गणपतीला अर्पण करत आहे.

पूर्ण भक्तीचे द्योतक

Picture Credit: Pinterest

२१ मोदक अर्पण केल्याने मन, वाणी आणि कर्म यांचे शुद्धीकरण होते, असा धार्मिक विश्वास आहे.

आध्यात्मिक शुद्धीकरण

Picture Credit: Pinterest

२१ मोदक अर्पण केल्याने घरात धन, धान्य आणि सुख-समृद्धी टिकून राहते, अशी मान्यता आहे.

समृद्धीचे प्रतीक

Picture Credit: Pinterest

वेद-पुराणांपासून आलेली ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. २१ मोदक अर्पण करून भक्त बाप्पाचे आशीर्वाद घेतात.

परंपरा आणि श्रद्धा

Picture Credit: Pinterest