www.navarashtra.com

Published Jan 14,  2025

By  Mayur Navle 

Psychology शब्दातील "P" सायलेंट का असतो ?

Pic Credit -  iStock

इंग्रजी भाषेत अनेक आहे शब्द आहेत, ज्यांचा उच्चार आणि त्या शब्दाची स्पेलिंग वेगळी असते. Psychology हा त्यातीलच एक. 

इंग्रजी भाषा 

Psychology शब्द ग्रीक शब्द Psyche आणि Logos यावरून आलेला आहे. 

ग्रीक भाषेतील उगम

इंग्रजी ही लॅटिन व फ्रेंच भाषांपासून प्रभावित आहे. या भाषांमधील काही शब्दांचे उच्चार इंग्रजीत थोडे वेगळे झाले.

भाषेचा विकास

इंग्रजीत सायलेंट अक्षरे सामान्य आहेत. या सायलेंट अक्षरांचा उद्देश किचकट शब्द सोपे करणे असा आहे.

सायलेंट अक्षरांची पद्धत

Psychology मध्ये "P" आणि "S" एकत्र असल्याने उच्चार करताना "P" गाळले जाते, ज्यामुळे शब्दाचा उच्चार सोपा होतो.

म्हणून P सायलेंट 

pneumonia, psalm, pseudoscience, pseudonym या शब्दांमध्ये सुद्धा  p सायलेंट असतो.

अन्य शब्द

असाही दावा केला जातो की पतंगाचा वापर पूर्वीच्या काळी संदेश पाठवण्यासाठी सुद्धा केला जात होता.

शैक्षणिक वापर

सुरकुत्यांपासून वाचण्यासाठी या 7 सवयी आजच सोडा