15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावर या गोष्टींना असते नो एंट्री 

India

13 August, 2025

Author: मयूर नवले

दरवर्षी भारत आपला स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जातो. 

भारताचा स्वातंत्र्य दिवस

Picture Credit:  PTI

तेच पाकिस्तान एक दिवस आधीच म्हणजे 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करू शकतो. 

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस

मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा पाकिस्तान 14 ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन का साजरा करतात?

पण असं का? 

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस 14 ऑगस्ट आहे, यामागे दोन कारणं आहेत. 

दोन कारणं

याचे पहिले कारण म्हणजे पाकिस्तानचे नेते भारतासोबत एकाच दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास तयार नव्हते.

पहिले कारण

दुसरे कारण असे की 14 ऑगस्ट 1947 हा रमजानचा 27 वा दिवस होता जो इस्लाममध्ये खूप पवित्र मानला जातो.

दुसरे कारण

म्हणूनच मोहमद अली जिना यांनी या प्रस्तवाला मंजुरी दिली. 

मोहमद जिना