www.navarashtra.com

Published March 27,  2025

By  Trupti Gaikwad

आहारात पपई का असावी, काय सांगतात तज्ज्ञ 

Pic Credit -  iStock

नारळाच्या झाडाला जसं कल्पवृक्ष म्हणतात तसं पपईच्या झाडाला ही कल्पवृक्ष म्हटलं जातं. 

कल्पवृक्ष

याबाबत आरोग्यतज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी माहिती दिली आहे. 

आरोग्यतज्ज्ञ

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पपईच्या बिया अतिशय गुणकारी आहे. 

गुणकारी

पपईच्या चार ते पाच बिया पाण्यात वाटून दुधात मिसळून प्यायल्याने शरीरातील कृमी बाहेर पडतात.

कृमी

पपईच्या बियांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होतो.

कोलेस्ट्रॉल 

पपई खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते. 

रक्तदाब 

शरीरातील पांढऱ्य़ापेशी कमी झाल्यास पपईच्या पानांचा रस प्यायल्याने फायदा होतो. 

पपईच्या पानांचा रस

अनियमित मासिकपाळीची समस्या असल्यास पपई खाल्याने पाळीचं चक्र सुधारतं.

अनियमित मासिकपाळी

महिनाभर चपाती नाही तर खाल्लीहोईल