मांसाहार करणाऱ्यांनी सुद्धा श्रावण महिना का पाळावा?  

Lifestyle

24 JULY, 2025

Author:  मयूर नवले

श्रावण महिना हा एक पवित्र  महिना आहे.

श्रावण महिना 

Img Source: Pinterest

हा महिना भगवान शंकराला समर्पित असतो.

भगवान शंकर

या महिन्यात आपण सर्वच मांसाहार करणे टाळतो.

विशेष महिना

अध्यात्म

मांसाहार टाळण्यामागे जसे अध्यात्म आहे. तसेच यामागे विज्ञान सुद्धा आहे.

दमट वातावरण 

श्रावण महिना हा माश्यांचा प्रजननाचा काळ असतो. तसेच या महिन्यात वातावरण दमट असते.  

कोंबड्यांमध्ये हार्मोनल बदल 

या दमट वातावरणात कोंबड्यांच्या शरीरात काही हार्मोनल बदल होतात. 

गवतावरील किड

तसेच, या काळात गवतावर किड जमा होत असते, जे बकऱ्या मेंढ्या खातात. ज्यामुळे आजार होण्याचा धोका असतो.

कमकुवत पचनशक्ती

श्रावणात आपली पचनशक्ती कमी होते, ज्यामुळे मच्छी मटण पचवणे कठीण होते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटी होते.