www.navarashtra.com

Published March 25,  2025

By  Mayur Navle 

प्रेमात लोकं आंधळी का होतात?

Pic Credit -  iStock

प्रेमात असताना, व्यक्ती त्याच्या भावनांमध्ये पूर्णपणे गुंतलेली असते.

भावनिक गुंतवणूक

प्रेमात लोक केवळ आपल्या आशा आणि स्वप्नांमध्ये जगतात आणि त्या अनुषंगाने त्यांना कधीकधी सत्याचा भास होतो.

आशा आणि स्वप्नं

प्रेमामुळे, व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या दोषांकडे दुर्लक्ष करू करते, ज्यात त्याला त्याचे चुकलेले वागणे लक्षात येत नाही.

समजुतीची कमतरता

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात बुडाल्यानंतर आपले विचार आपसूकच त्याच्या भोवतीच फिरत असतात.

प्रेमात बुडून जाणे

प्रेमामध्ये अनेक वेळा ताण आणि दबाव निर्माण होतो, ज्यामुळे व्यक्ती आपले निर्णय नीट घेऊ शकत नाही.

ताण आणि दबाव

प्रेमामध्ये, व्यक्ती आपल्या जोडीदाराचे रक्षण करण्याची भावना बाळगते. ही भावना खूप सुंदर असते.

रक्षणात्मक वृत्ती

समाजाच्या अपेक्षांमुळे, प्रेमाच्या संदर्भात व्यक्तीला त्याच्या निर्णयांवर दबाव आले असे वाटते.

समाजातील दबाव

10 दिवसात पोटाची चरबी कशी कमी करावी?